लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर मतदार संघातून निवडून आल्यावर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे मालिका सोडणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण संपली कि मी अभिनयातून निवृत्त होईन असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.